Monday, August 9, 2010

Monday ( विडंबन .... गारवा )

काम जरा जास्त आहे दरदिवशी वाटतं !

भरं Wednesdayत आराम घेवुन Weekend मनात दाटतं !

तरी हात चालत रहातात, डोकं चालत नाही !

Meetingशिवाय ऑफिसामधे कुणीच बोलत नाही!

तितक्यात कुठुनं एक Friday Thursdayमागुन येतो ,

तितक्यात कुठुनं एक Friday Thursdayमागुन येतो ,

Weekमधला काही कंटाळा पंखाखाली घेतो…

Friday ऊनाड मुलासारखा सैरावैरा पळत रहातो…..

Monday, Tuesday, Wednesday वरती Thursday वरती चढुन पहातो……..

Week टळुन Weekendचा पुन्हा सुरु होतो खेळ…

Saturdayमागुन चालत येतो, गारं गारं Sunday…

… पण चक्क डोळ्यांसमोर Weekend कुसं बदलुन घेतो!

Weekआधी Calendarमधे कुठुन Monday येतो………